] उद्या इथे होईल पाणीपुरवठा: घाटपुरी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :-
भोईपुरा लाईन, कालिंका माता मंदिर लाईन, खंडोबा मंदिर लाईन, तरणतारण नगर लाईन, लक्ष्मी माता मंदिर लाईन, दंडे स्वामी मंदिर लाईन, कुंभारवाडा लाईन, शिवाजी वेस, नगरपरिषद शाळा क्रमांक तीन लाईन, जुना गोपाळ नगर लाईन, म्हाडा कॉलनी भाग एक व भाग दोन लाईन, गौरक्षण रोड लाईन, उगले लाईन, पानट गल्ली भाग दोन, पंजू व्यास लाईन, जैन मंदिर लाईन, दत्त मंदिर लाईन, गुणकरण राठी लाईन, फैजपूरकर लाईन, चुडीवाले लाईन, पूर्वार गल्ली लाईन, शिवाजी व्यायाम शाळा, इंद्र बगीच्या, बालाजी मंदिर लाईन, माहेश्रीभवन लाईन, सराफा लाईन, लाकडी गणपती लाईन, आयाजी कोठी लाईन, चौकशे लेआउट लाईन, दुर्गा सिंग ठाकूर लाईन, राठी प्लॉट भाग एक, गोपी नगर लाईन, ईश्वर नगर लाईन.
टिप :- काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी
वामन नगर टाकीवरील होणारा पाणीपुरवठा गजानन कॉलनी जवळ पाईपलाईन फुटल्यामुळे पाईपलाईन दुरुस्त झाल्यास पाणीपुरवठा रोटेशन प्रमाणे घेण्यात येईल
إرسال تعليق