राज्यस्तरीय मूकनायक पुरस्कार प्राध्यापक प्रफुल खंडारे यांना जाहीर

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- जय महाराष्ट्र न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी प्रा.ऍड प्रफुल खंडारे यांना राज्यस्तरीय मूकनायक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरम कडून हा पुरस्कार 31 जानेवारी रोजी शेगाव येथे सन्मानाने दिल्या जाणार आहे.

प्राध्यापक खंडारे यांना वंचित बहुजन आघाडी चे युवा नेते सुजातदादा आंबेडकर,सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे,आणि राहुल अनवीकर यांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरित होणार आहे. जनोपचार परिवाराकडून पत्रकार खंडारे यांचे अभिनंदन

Post a Comment

أحدث أقدم