डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत डिझायर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे सुयश 

 खामगाव प्रतिनिधी: डॉ होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा २०२४ चा निकाल नुकताच लागला असून या स्पर्धेत डिझायर कोचिंग क्लासेस वाडी खामगावचे इयत्ता सहावी व नववीचे  ७० विद्यार्थी सेकंड लेव्हलसाठी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल वर्धा येथे होणार आहे. तर २०२३  मध्ये ५३ विद्यार्थी सेकंड लेवल साठी पात्र ठरले होते. यापैकी भार्गव शिवाजीराव देशमुख गोल्ड मेडल, सिद्धीका सतीश गिऱ्हे सिल्वर मेडल तर तनुष्का विनोद शिंदे, धनंजय हरिदास लाड, श्रेया दीपक काकड हे विद्यार्थी ब्राँझ मेडल साठी पात्र ठरले आहेत. तसेच २०२४ मध्ये IOQM परीक्षेत इयत्ता दहावीचे सोहम जितेंद्र सुशीर, प्रथमेश दिनकर बहुरपी, धनंजय हरिदास लाड, तनुष्का विनोद शिंदे, शाम कैलास उमाळे, हे विद्यार्थी सेकंड लेवल साठी पात्र ठरले. तर RTSE परीक्षेत इयत्ता नववीची विद्यार्थिनी गौरी सुनील पाटील राज्यातून प्रथम आली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांना डिझायर कोचिंग क्लासेसचे  मॅनेजिंग डायरेक्टर विवेक दांडगे B.Tech IIT तसेच डिझायरचे सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. 

डॉ. होमी भाभा चे इयत्ता ९ वी चे यशस्वी विदयार्थी - 

वेदांग गोपाल महारखेडे, सार्थक संदीप ताथोड, उत्कर्ष श्याम देवकर, स्वराज राजू बंगाळे, श्रेयस रविंद्र अरबट, वैभवी अमरसिंग चव्हाण, आदित्य सखाराम ढगे, गुरुराज विष्णुदास गोंड, अभिनव हेमंत चव्हाण,

प्रताप रमेश तायडे, सेजल गजानन तायडे, जान्हवी रामेश्वर धुमाळे, तनुश्री पुरुषोत्तम रेडे, मधूजा प्रविण काळे,युवराज कैलास हटकर, हिमांशु संतोष घ्यार, रिद्धी मनोहर घुले, विनय दिपक पारवे, ऋचा मयूरेश कुळकर्णी,

श्रावणी गणेशराव देशमुख, प्रणय ब्रिजमोहन हाडोळे, खुशी राजेश घाटे, शर्वरी संजय बोरे, भावेश देवानंद बऱ्हाटे, अवनिश अनिल ढोले, देवेश राजेश कोल्हे, बोधिराज किरण मोरे, साक्षी संदिप गवळी, मानव राहुल तिडके,श्रावणी श्रीराम खासणे,  मयंक राजु कुरील, प्रसन्न निलेश ढवळे, विश्वजा अमोल काळे, अनुश्री नागेश जाधव, आचल योगेश निर्मल, निरज गजानन ठाकरे, सुशांत नितीन भारसाकळे, समृद्धी उमेश कौसल, शर्व अजय ताम्हण, विजयश्री दिपक नागरिक, प्रणित राजेश रौंदळे, मानव संदीप पाटील l २ चौकट - डॉ. होमी भाभा चे इयत्ता सहावी चे यशस्वी विद्यार्थी - 

स्वराज शिवदास बोळे, सोहम ज्ञानेश्वर मारके, आरव विजय वडोदे, पूर्वा दिनेशसिंग इंगळे, स्वरूप विजय गिरी,

वैभवी ज्ञानेश्वर शेगोकार, मितांश महेंद्र मोरखडे, संभाजी प्रशांत पाचपोर, मृण्मयी मनीष वानखडे, आर्यन धनंजय शेळके, अर्णव बाळकृष्ण वाघ, इशान राजेश पाटील, अर्चित विजय इंगळे, दर्शना रविंद्र भगत, सौम्या दादाराव नळकांडे, ऋषिराज नरेंद्र मालपाणी, आर्या सुनिल पारखेडे, निकिता संजय चिम, रुचिर समाधान पाटील, ओवी जयेश लाड, सौम्या ज्ञानेश्वर पाटील, कृष्णाली प्रमोद दळवी, वैष्णवी श्रीराम गवळी, अथांग हरिदास पद्मने, स्वराज संतोष गिते, सृष्टी गणेश वाघाडे, आदिती ज्ञानेश्वर इंगळे, शिवराज दिपक पाटील,l फोटो - डिझायर कोचिंग क्लासेसच गुणवंत विद्यार्थी

Post a Comment

أحدث أقدم