आदिवासी विकास मंत्री ना.प्रा.अशोक उईके यांची खामगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री पुंडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त आदिवासी विकास मंत्री ना.प्रा.अशोकजी उईके यांनी आज शेगाव येथील  दौऱ्यादरम्यान खामगाव अर्बन बँक अध्यक्ष श्री पुंडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.यावेळी खामगाव अर्बन बँक परिवाराचे वतीने अध्यक्ष प्रा.श्री.विजयजी पुंडे यांनी मंत्री महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच विविध विषयावर मनसोक्त चर्चा केली. 

जाहिरात 


Post a Comment

أحدث أقدم