देवेंद्र देशमुख यांनी घेतली अजितदादा पवार यांची भेट!
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- खामगाव येथील राष्ट्रवादीचे नेते देवेंद्र दादा देशमुख यांनी नागपूर येथे जाऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी अजित दादांसोबत दिलखुलास चर्चा केली.बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असावे अश्या स्वरूपाची मागणी देखील त्यांनी यावेळी केली.या प्रसंगी शतनुजी बोन्द्रे व प्रशांत धोटे हे उपस्थित होते.
إرسال تعليق