उद्या इथे होईल पाणीपुरवठा: वामन नगर टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :- 

मिल्लात कॉलनी नवीन लाईन, मिलत कॉलनी जुनी लाईन, अहेबाब कॉलनी लाईन, नूर कॉलनी लाईन, टीचर कॉलनी भाग एक व भाग दोन, जिक्रा हायस्कुल लाईन, डॉक्टर नावेद देशमुख लाईन, उंबरकार लाईन, मायक्रो टावर लाईन,

टिप :- काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी 



उद्या इथे होईल पाणीपुरवठा: घाटपुरी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :- 

अग्रेसन कॉलनी लाईन, चिंतामणी नगर लाईन, मुकुंद नगर लाईन, मारुती कॉम्प्लेक्स लाईन, डॉक्टर बावस्कर लाईन, डॉक्टर कवीश्वर नवीन लाईन, जिजामाता रोडलाईन, कोल्हटकर स्मारक लाईन, सिविल कोर्टाचा भाग, रायगड कॉलनी लाईन, सावरकर उद्यान, देशमुख मंगल कार्यालय लाईन नवीन व जुनी, तहसील कॉटर लाईन, नंदनवन आपारमेंट लाईन, महाजन प्लॉट लाईन, दिपाली नगर, अमृत नगर, आगाशे काका यांचा बरसाना, विठ्ठल नगर लाईन, गोविंद नगर लाईन, नगरपरिषद शाळा क्रमांक 12, जलम नाका पोलीस चौकी नवी लाईन, नाथ प्लाॅट भाग एक, जुनी चांदे कॉलनी लाईन, तंत्रा नगर लाईन, खटे लेआउट लाईन.

टिप :- काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी

Post a Comment

أحدث أقدم