माजी नगर सेविका भग्याश्रीताई मानकर यांनी मतदारांच्या भवितव्या साठी घातले खंडोबाला साकडे

खामगाव:-  मतदारांच्या भवितव्या साठी माजी नगर सेविका भग्याश्रीताई मानकर यांनी खंडोबाला साकडे घातले.स्थानिक शिवाजी वेस भागातील खंडोबा मंदिरात त्यांनी मनो भावे पूजा करून दर्शन घेतले. 

हे मंदिर फार जुने असून ३७ व्या वर्षानंतर भव्य नंगर सोहळा सुरू आहे. काल चंपाषष्ठी असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दैनंदिन धार्मिक कार्यक्रमानंतर २२डिसेंबर रोजी महाप्रसाद वितरित केल्याजानार आहे



Post a Comment

أحدث أقدم