लॉयन्स क्लब संस्कृतीतर्फे दिवाळी निमित्त फराळाचे वाटप
खामगाव लॉयन्स क्लब संस्कृती खामगावच्या वतीने दिवाळी निमित्त स्थानिक श्री भैय्युजी महाराज पारधी समाज आदिवासी आश्रम शाळेत शिक्षण घेत असलेल्या ६१० आदिवासी विद्यार्थ्यांना तसेच सर्व शिक्षक वृंद यांना दिवाळी निमित्त फराळाचे वाटप करण्यात आले. उपरोक्त माहिती क्लबचे मार्केटींग कम्युनिकेशन चेअरपर्सन एमजेएफ लॉ. राजकुमार गोयनका यांनी दिली आहे.
إرسال تعليق