पत्रकारांना लाभले मोठ्या देवीच्या आरतीचे भाग्य
संपूर्ण भारतात खामगाव येथे कोजागिरी पौर्णिमेपासून मोठ्या देवीची स्थापना करण्यात येते या उत्सवाला शांती उत्सव म्हणतात दररोज हजारो भक्त या देवीच्या दर्शनासाठी येतात. मोठ्या देवीच्या आरतीला भावी दूर दुरून येतात काल 21 ऑक्टोंबर रोजी खामगाव येथील पत्रकारांना मोठ्या देवीच्या आरतीचे भाग्य मिळाले. आई राधा उदो उदो च्य गजरात पत्रकार बांधवांनी कुटुंबासह मोठ्या देवीचे दर्शन घेतले.
إرسال تعليق