गौतम गवई यांची उमरा येथे सदिच्छा भेट : नागरिकांशी साधला सवांद 



खामगाव - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश सरचिटणीस तथा खामगाव विधानसभा मतदार संघाचे  काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार गौतम गवई यांनी उमरा येथे  सदिच्छा भेट दिली व सवांद साधला. आगामी विधानसभा निवडणुका बघा काँग्रेस पक्ष आगामी काळात राज्यात सत्तेत येईल तसेच उपेक्षित पीडित घटकांना न्याय मिळेल,असा आशावाद व्यक्त करतांना सत्तेचा वाटा गोरगरीब व सर्वसामान्य लोकांना मिळावा म्हणून लोकशाही मार्गाने आपण काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे, त्यापार्श्वभूमीवरच आजची ही माझी उमरा गावाकडे सदिच्छा भेट आहे असे गौतम गवई यांनी सांगितले. यावेळी अंबादास वानखडे, मनोज बोदडे 

दिनकर दाभाडे,संतोष धुळे, संदीप दोळे,संदीप दाभाडे,नितीन दाभाडे,संतोष वाकोडे, दादाराव दाभाडे,राजू वाकोडे, रमेश वाकोडे,गौतम दाभाडे, रामभाऊ दोळे,पंजाब टोंगाले,संतोष ढोले, सागर दाभाडे, कचरू दाभाडे,विशाल सावडेकर,मनोहर दाभाडे, सुभाष अंभोरे, सतीश दाभाडे, सावजी तसेच संगीताबाई दोळे,सोनू दाभाडे, प्रमिलाबाई दाभाडे, अनिता वाकोडे,रूपाली दाभाडे, सुनील दोळे,कडोजी दाभाडे,पंडित दाभाडे, उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم