सांत्वनपर भेट.....


काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते डॉ सदानंद जी धनोकार यांच्या मातोश्री स्व. शांताबाई धनोकार यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले आहे. आज दिनांक 5 ऑक्टोबर रोजी गौतम गवई यांनी डॉ. सदानंद जी धनोकार व कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले...

Post a Comment

أحدث أقدم