श्रीराम एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालीत निवासी मूकबधिर विद्यालय खामगांव येथे पालक सभेचे आयोजन करण्यात आले . ह्या करिता प्रामुख्याने खामगाव येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. चरखा सर तसेच डॉ. निलेश पांढरे सर संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपालजी सोनी खामगांव मधील प्रसिद्ध उद्योगपती श्री संतोषजी डीडवानिया तसेच लायन्स क्लब अध्यक्ष शंकर परदेशी संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री शिवप्रसादजी पाडिया मुख्याध्यापक श्री प्रकाश जगताप सर.. सर्व पालक विद्यार्थी व कर्मचारी वृंद उपस्थित होते
إرسال تعليق