उद्या इथे होईल पाणीपुरवठा: घाटपुरी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :- 

रुक्मिणी नगर लाईन, गांधी लेआउट लाईन, नवीन बोरीपुरा लाईन, जुना बोरीपुरा लाईन, शौकत कॉलनी लाईन, आंबेडकर पुतळा लाईन, अशोक क्रीडा मंडळाची कमान.

टिप :- काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी

उद्या इथे होईल पाणीपुरवठा: वामन नगर टाकीवरून होणारा पाणीपुरवठा - 

हरी फैल लाईन, वामन नगर लाईन, समता कॉलनी लाईन, स्वामी डूपलेक्स लाईन, दुर दर्शन लाईन, हरी फैल मीटरची लाईन, फिरदोस कॉलनी लाईन, समर्थ नगर लाईन,सुरज सिंग ठाकूर लाईन,पांढरी बाबा नगर लाईन, समता कॉलनी क्रमांक चार , श्री बैयस लाईन, लाहुडकर गल्ली लाईन, समता कॉलनी क्रमांक पाच, गजानन कॉलनी लाईन, यशोधाम कॉलनी लाईन, समन्वय नगर लाईन, मराठा मंगल कार्यालय लाईन, नवीन लाईन, जुनी लाईन, चेके लाईन. 

टिप :- काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात फेरबदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी

Post a Comment

أحدث أقدم