ट्रेलर चालकाच्या निष्काळजीपणामुळे विद्युत प्रवाहित तार तोडली.... मोठी घटना घडली  


घाटपुरी जनोपचार न्यूज नेटवर्क:- मोठे ट्रेलर मुळे विद्युत तार तुटल्याची घटना आज साडेदहा वाजत च्या सुमारास गजानन कॉलनी जवळ घडली. तारांमध्ये विद्युत प्रवाह होता. सुदैवाने या घटनेत जीवितहनी झाली नाही मात्र पोल तुटून जमिनीवर पडला. 



मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी साडेदहाच्या सुमारास पिंपळगाव येथून मोठे ट्रेलर खामगाव कडे येत होते दरम्यान गजानन कॉलनी जवळ या ट्रेलरच्या वर असलेल्या मिक्सरमुळे विद्युत प्रवेश तार तुटल्या. घटना घडली त्यावेळी सुदैवाने नागरिक नव्हते अन्यथा मोठी हानी झाली असती. 

Post a Comment

أحدث أقدم