श्यामराव बागन्ना सोनले(ठेकेदार) यांचे निधन



खामगाव येथील सती फाईल भागातील प्रतिष्ठित नागरिक श्यामराव बागन्ना सोनले(ठेकेदार) यांचे आज दिनांक 04-08-2024 रोजी रात्री 1 वाजुन 30 मिनिटांनी वृद्धपाकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात नऊ मुले आणि तीन मुले सुना नातवंड असा बराच मोठा आपका परिवार आहे.त्यांची अंतयात्रा आज रविवार दि.04.08.2024 रोजी सायंकाळी 4:00 वाजता त्यांचे राहते घर सतिफैल खामगांव येथुन निघणार आहे. जनोपचार परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली 

Post a Comment

أحدث أقدم