गुंजकर कॉलेज आवार आणि लायन्स क्लब संस्कृती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वृक्षारोपण


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- आज दि . ११-०७-२०२४ रोजी कॉलेज परिसरामध्ये तसेच गजानन महाराज पालखी मार्ग मेहकर खामगाव रोडवर वृक्षारोपण करण्यात आले . यामध्ये भारतीय मुल

चे झाडे लावण्यात आली,वड, पिंपळ,निम , गुलमोहर,शिसम बकुली सप्तपर्णी चिंच इत्यादी यांची उंची जवळपास ५ ते ७ फूट पर्यंत चीअसुन सर्व पर्यावरण समतोल राखणारी व सावली देणारी झाडे होती . या मध्ये जिजाऊ स्कूल मधील आणि गुंजकर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी  सहभाग घेतला या कार्यक्रमाला स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक बौद्धेशीय संस्थेचे अध्यक्ष तसेच गुंजकर एज्युकेशन  हब खामगाव  अध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर , सचिव सौ.सुरेखाताई तसेच लायन्स क्लब संस्कृती चे अध्यक्ष शैलेश  शर्मा लॉ निशिकांतजी काणूंगो शर्मा  गुंजकर,कॉलेज चे प्राचार्य सतीश रायबोले,शाळेचे मुख्याध्यापक डी एस जाधव .उपमुख्याध्यापक  संतोष अल्हाट या वेळी गुंजकर कॉलेज चे प्रा.भराड  , प्रा. विरघट , प्रा. जवंजाळ , प्रा. भाटिया सर , प्रा. भुईभार  , प्रा. इरफान , माधुरी जाधव , शाळेचे विवेक,घोडके ,जुमळे  , बंड ,कुणाल ,मोरे मॅडम , ठाकरे मॅडम , शेलकर मॅडम , अवथळे मॅडम , देशमुख मॅडम ,जैन मॅडम,कबाडे मॅडम , सोनोनेमॅडम , मारके मॅडम , निंबाळकर मॅडम वाघमारे मॅडम , अविनाश ठाकरे  नवनीत फुंडकर ,धनंजय वांडे संजय इंगळे शिवशंकर ठाकरे विजय तायडे उपस्थिती होती .

जाहिरात


Post a Comment

أحدث أقدم