चार्टड अकाउंटंट च्या परीक्षेत माधुरी ला यश
खामगाव (जनोपचार न्यूज नेटवर्क):- येथील माधुरी पुरुषोत्तम मोरखडे हिने सनदी लेखापाल चार्टड अकाऊंटंट (सीए) परीक्षा चागल्या गुणांनी उत्तीर्ण केल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. तिचे वडील पुरुषोत्तम मोरखडे खामगांव अर्बन को. ऑफ. बँक ली. खामगांव येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. माधुरी मोरखडे आपल्या यशाचे श्रेय आई, वडील व शिक्षकांना देते.
إرسال تعليق