ओम साई ग्रुप तर्फे वृक्षारोपण

खामगाव. जनोपचार न्यूज नेटवर्क :- गेल्या अनेक वर्षांपासून खामगाव शहरांमध्ये सेवाभावी कार्यामध्ये सदैव अग्रेसर असलेला ओम साई ग्रुप असून ग्रुपच्या माध्यमातून कोरोना कार्यकाळामध्ये जे कार्य करण्यात आले ते कौतुकास्पद होते तसेच कडक थंडीमध्ये गोरगरीब रस्त्यावर उघड राहणाऱ्या लोकांना कंबल वाटपाचे काम सुद्धा मोठ्या प्रमाणावर दरवर्षी सुरू असते यासह असे अनेक सेवाभावी उपक्रम सातत्याने ग्रुपच्या माध्यमातून सुरू असतात दरवर्षी पावसाळ्यामध्ये मोठे मोठे वृक्ष लावून ते जगून वृक्ष संवर्धनाचे काम करून निसर्गाचा समतोल राखण्याचे काम सातत्याने ग्रुपच्या माध्यमातून होत असते आज रोजी एसडी साहेब यांच्या शासकीय निवासस्थाना मागील परिसरामध्ये तसेच समोरील परिसरामध्ये मोठी मोठी झाडे लावण्यात आली आहे या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित व यांच्या शुभहस्ते वृक्ष लावण्यात आले असे खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष मा श्री आप्पाजी भोसले ज्येष्ठ समाजसेवक बंडू भाऊ मंत्री अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष संभाजीराव टाले तसेच श्री साई राम ग्रुपचे अध्यक्ष मयूर जी शर्मा आनंद खराटे बंटी मोरजानी देवा गोसावी वैभव वानखडे सौरभ गोंड राजेश भट्ट सागर पंजाबी महेश मोरजानी नथानी शुभम डब्बे ईशांत की निखिल दर्यानी सोनू गुर्बानी भावेश नथ्थानी पंकज माडीवाले विशाल शर्मा सुमित पवार निखिल भाटे काली भाई सारसर भैय्या गणेश राजपूत गणेश घावळकर कैलास ढगे डॉक्टर नुकुल पाटील रवी अडोरेजा सुंदर नथानी दिनेश रूपानी प्रशांत कळमकर श्री चौकसे सह   ग्रुपचे सदस्य उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم