खामगाव मधील सुप्रसिद्ध मानाचा लाकडी गणपती भव्य मंदिराच्या जीर्णोद्धारास शुभारंभ
आज दिनांक 27 जुलै शनिवारी दुपारी 4.00 वाजता मंदिराच्या कामाचे भूमिपूजन समारंभ अय्या ची कोठी श्री गणेश मंदिर येथे विधीवत पद्धतीने एडवोकेट आर बी अग्रवाल व श्रीमती गिरजापुरे यांच्या व मान्यवरांच्या शुभहस्ते प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे, सर्व भाविक भक्तांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थांचे अध्यक्ष सुरज बी अग्रवाल यांनी याद्वारे केलेले आहे.
إرسال تعليق