पवार गटाचे नेते रावसाहेब पाटील सौ रेखा ताई खेडेकर प्रसन्नजीत पाटील यांच्या नेतृत्वात पक्ष होत आहे बळकट
खामगाव नेटवर्क:- दिनांक 25 रोजी शेगाव येथील विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे संघटन बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव रावसाहेब पाटील यांनी तसेच बुलढाणा जिल्हाध्यक्ष मा. रेखाताई खेडेकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रसन्नजीतदादा पाटील, यांच्या पुढाकाराने पक्षाच्या संघटनेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण जिल्ह्यात पक्ष बांधणीचे काम हे झपाटणे होत असल्याचे दिसून येत आहे त्यात घाटाखाली मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश व नियुक्ती होत आहे या अनुषंगाने यावेळी ओबीसी बुलढाणा जिल्हा निरीक्षक संजय बगाडे अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष साबीर शेगाव तालुका अध्यक्ष संजय पहुरकर तसेच ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत काठोडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेगाव विश्रामगृह येथे जिल्हा संघटक म्हणून संभाजीराव टाले यांची नियुक्ती तर शेगाव तालुका कार्यकारणीत मुश्ताक अहमद मुश्ताक अब्दुल रझाक व नितीन इंगळे हे सरचिटणीस तर सुभाष वाकोडे व लक्ष्मीकांत पहुरकार यांना चिटणीस म्हणून तर ओबीसी विभाग जिल्हा उपाध्यक्ष विवेक दिंडोकार,खामगांव ओबीसी विभाग तालुका अध्यक्ष संतोष पेसोड, खामगांव ओबीसी विभाग शहर अध्यक्ष वेदांशू पतंगे, शेगांव ओबीसी विभाग तालुका अध्यक्ष रतन रावणकार यांची नियुक्ती यावेळी करण्यात आली तसेच याप्रसंगी नव्याने शेगाव तालुक्यातील अजय शेगोकार भगवान श्रीनाथ मोहीम खान कादर खान सोहेल खान करीम खान नदीम खान रहीम खान मोहम्मद सोहेद अ वाहद कुरेशी शाहरुख खान बिस्मिल्ला खान दिगंबर गणपत सुरहुसे यांच्यासहअनेकांनी पक्ष प्रवेश केला
إرسال تعليق