खामगाव पथविक्रेता समितीची निवडणूक अविरोध निवड ।। 

सर्वांचे भाऊ गणेशभाऊ चौकशे यांच्या प्रयत्नांना यश !


खामगाव शहरातील फेरीवाल्यांच्या विविध समस्या साठी गणेश भाऊ चौकशे यांनी काही दिवसांपूर्वी आमरण उपोषण केले होते त्याची दखल घेत नगरपालिका प्रशासनाने पथ विक्री त्यांची समिती निवडणूक द्वारे प्रशासनाने निवडणुकीची अधिसूचना जारी केली होती फेरीवाल्यांच्या एकजुटीमुळे सदर निवडणूक अविरोध झाली यामध्ये 1यमुना विष्णू बाभुळकर,2 प्रमिला ज्ञानेश्वर श्रीनाथ 3हामीदाबी रियाजुद्दीन काझी,4 शेख रहीम शेख हसन 5, दीपक सतीश जैन, 6 संजय लक्ष्मण पर्वते, 7 आकाश दशरथ परसैये,8 फिरोज खान हमीद खान या सर्व फेरीवाल्यांची बिनविरोध  सदस्य म्हणून निवडणूक अधिकारी डॉक्टर श्री प्रशांत शेळके यांनी विजय घोषित केले वयांच्या हस्ते प्रमाणपत्राची वितरण करण्यात आले यावेळी नगर परिषदेचे श् राजेश झनके  व पारस्कर साहेब उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم