राजेंद्र बघे यांच्या मातोश्री निवासला केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांची भेट

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- केंद्रीय मंत्रि ना . प्रतापराव जाधव यांनी  शिवसेना तालुकाप्रमुख जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेंद्र बघे यांच्या मातोश्री निवासला भेट दिली. यावेळी भाजपा युवा नेते सागर दादा फुंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती

यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष रामदास बघे,सौ.गोकर्ण बघे,गजानन बघे,मा.सरपंच सौ.रूपाली बघे,यांनी औक्षण करून पारिवारिक भव्य दिव्य स्वरूपात स्वागत केले.तसेच पिंप्री गवळी,शहापूर, आंबेटाकळी,पेडका या सह तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील समस्या घेऊन आलेले शेतकऱ्यांच्या गावकऱ्यांच्या समस्या सोडविल्यायावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे, शहर प्रमुख राहुल कळमकार,युवा सेना तालुका प्रमुख बहादूर वाघे, युवा सेना तालुका प्रमुख अमोल फेरंग महिला आघाडी तालुकाप्रमुख जयश्रीताई देशमुख,मुख्यमंत्री आरोग्य कल्याण समिती जिल्हाध्यक्ष धीरज कंठाळे,शिवसेना उपतालुका प्रमुख गजानन मोरखडे उप तालुकाप्रमुख गोपाल भील,उप तालुकाप्रमुख बाळा पेसोडे,उपतालुकाप्रमुख संतोष दुतोंडे,उप तालुकाप्रमुख सचिन पवार,सोशल मीडिया उपजिल्हाप्रमुख सोपान वाडेकर,सोशल मीडिया तालुकाप्रमुख अक्षय दलाल,महिला आघाडी शहर प्रमुख वैशाली ताई घोरपडे, महिला आघाडी उप तालुका प्रमुख जयश्रीताई वांडे, पौर्णिमा ताई जाधव,अनुसूचित जाती जमाती तालुकाप्रमुख प्रकाश हिवराळे,युवा सेना तालुका संघटक गोपाल वरणकार,युवा सेना शहर संघटक शुभम मोरे,विद्यार्थी सेनेचे नितेश खरात,सागर मेतकर,सुरज ढोले,आंबेटाकळी सरपंच सुधाकर पाटील,शहापूर सरपंच अक्षय बदरके,युवा सेना उपतालुकाप्रमुख सागर वाघ,विभाग प्रमुख रवी हातेकर,ऑलम्पिक पदक विजेते वैभव पाटील,शाखाप्रमुख संतोष जिरंगे,ग्रामपंचायत सदस्य भास्कर इंगळे,दिगंबर उमाळे,राजूसिंह तोमर,अरुण बंड,विनायक केणे,राजू बंड, भानुदास राठोड,मोहन राठोड गजानन बुंदे,विष्णू काळे,मा.सरपंच जनार्दन मोरे,संजय सुडोकार, प्रभुदास पुराणे,सागर सिंह पवार किरण सिंह पवार,विभाग प्रमुख लक्ष्मण काकडे,शाखाप्रमुख प्रदीप सपकाळ,सोशल मीडिया विभाग प्रमुख पवन मोसे, सोशल मीडिया उप तालुकाप्रमुख,नारायण गावंडे,सोशल मीडिया उपतालुकाप्रमुख सचिन राऊत,आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم