आयपीएस कृष्ण प्रकाश यांच्या स्वागताचे लागले बॅनर !

उद्या ग्रीनेथोन साठी येणार आहेत कृष्ण प्रकाश खामगाव

स. कुलबिरसिंग पोपली यांनी चिखली बायपास वरययपीएस कृष्ण प्रकाश यांच्या स्वागताचे बॅनर लावले

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- आपल्या वेगळ्याच कार्य शैलीचा ठसा उमटवून बुलढाणा जिल्ह्याचे तात्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्ण प्रकाश प्रसाद हे उद्या 21 जुलै रोजी खामगाव येथे ग्रीनथोन स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी येत आहेत. जिल्ह्याचा पदभार घेतल्यानंतर कृष्णा प्रकाश यांनी संपूर्ण जिल्ह्यात आपल्या वेगळ्याच शैलीचा ठसा उमटवत गुन्हेगारीवर वचक तर सर्वसामान्या ंना पोलीस विभागा विषयी आपुलकी निर्माण केली होती . त्यामुळे फक्त खामगावच नव्हे तर संपूर्ण जिल्हा त्यांचा फॅन आहे. उद्या ते खामगावात येत असल्याने शहरात तसेच बायपास रस्त्यावर त्यांच्या फोटो असलेले स्वागत बॅनर उभारण्यात आले आहे त्यामुळे आजही त्यांच्याविषयीची आपुलकी कायम असल्याचे दिसून येते .

Post a Comment

أحدث أقدم