🙏 एक हात मदतीचा.....वाचा आणि ठरवा!
तुमची एक छोटीशी मदत रुग्णाचे प्राण वाचवू शकते..
खामगाव येथील सती फैल भागातील राधा (रा.खामगाव जिल्हा: बुलढाणा) हिला ब्रेन ट्युमर आजार झाला आहे, ती अकोला येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती आहे, सदर पेशंट कडे इलाज तसेच मेडिकल घेण्यासाठी ही पैसे नाही, तिच्या वैद्यकीय इलाजासाठी आर्थिक मदतिची गरज आहे
![]() |
फोन पे : आशिष लांडगे नंबर :-7741832997 |
राधा ला ब्रेन ट्युमर व कॅन्सर असून तिच्यावर डॉ.भागवत वात्सल्य हॉस्पिटल, अकोला येथे उपचार सुरू आहेत. उपचारासाठी डॉक्टरांनी मेडिकल खर्च खूप असल्याचे सांगितले सध्या तिला ऑक्सिजन वर ठेवले असून. डॉक्टरांनी तात्काळ पुढील उपचार करण्याचे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. सदर रुग्णाचया कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने आर्थिक मदतीची तात्काळ मदत होणे गरजेचे आहे, सर्वांनी यथाशक्ती रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी ही एक सामजिक दायित्व समजून फोन पे वर मदत आपली मदत करावी अशी विनंती करण्यात आली आहे.
إرسال تعليق