![]() |
जाहिरात |
भाजपा युवा मोर्चा खामगांव तालुका कार्यकारिणी जाहीर
दिनांक 21/06/2024 रोजी भाजपा कार्यालय खामगाव येथे *सन्माननीय आमदार अॅड.श्री.आकाशदादा फुंडकर* यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा सोशल मीडिया सहसंयोजक *श्री.सागर दादा फुंडकर* भाजपा जिल्हा अध्यक्ष सचिनबाप्पु देशमुख,प्रदेश सचिव रामजी मिश्रा, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष यश संचेती, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, भाजपा तालुका अध्यक्ष श्री.विलासराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा युवा मोर्चा खामगांव तालुक्याची जम्बो कार्यकारिणी तालुकाध्यक्ष *राज दिलीपराव पाटील* यांनी जाहीर केली.
यामध्ये:-*सरचिटणीस पदी*
शिवराज महाले,कैलास भारसाकळे,शंकर होनाळे,मनोज बाणाईत,राजेश पिंगळे, दिपक नरवाडे, गोपाल मानकर,मनोज घाटे, जिवन भुसारी.
*उपाध्यक्ष पदी*
सूरज दुबे,अभिजीत मुजुमले, रामकृष्ण चतरकार,ऋषिकेश मानकर,राजेश पाटील,निखिल तायडे,नितीन लाहुडकार,पुरुषोत्तम कौसकार,जगदीश साबळे, नकुल पांढरे,कृष्णा भिसे,संदीप साबे,सचिन काळणे,शुभम मुंढे, सुबान सैय्यद,विकी क्षिरसागर,मनीष मुळे,मयूर देशमुख,शुभम आखरे,पवन डिक्कर.
*सचिव पदी*
गणेश महाले, प्रदीप महाले,सदाशिव अंबलकार,रामविजय अमलकार,शिवाजी खोंदील,नारायण हागारे,अनंता बावस्कार,ज्ञानेश्वर मेतकर,ईश्वर पांढरे,गिरधारी गव्हाळ,श्रीकृष्ण चोहरे,यज्ञेश राजपुत,अजय भातुरकर,किरण कोळपे,सोफियान खान, विजय मलानी,संतोष दांदळे, सोपान फुंडकर, गणेश लाहुडकार.
*सहसचिव पदी*
अक्षय बावस्कार ,गोपाल राठोड, अभि थोरात,रुपेश भारसाकळे,अक्षय खंडारे, शेख बशीर, आकाश खराबे, सागर पाटेखेडे, अमोल मचले, नागेश पाटील, अजय वानखडे, महिंद्र इतीवाळे,सुरज वाळके,आकाश फुंडकर, गणेश गवळी.
*कोषाध्यक्ष पदी*शिवा महाले*सहकोषाध्यक्ष पदी*शुभम फेरण,अमोल चंदेल,ऋषीकेश टिकार.
*प्रसिद्धी प्रमुख*संदीप दांदळे,रुपेश तायडे
*सोशल मिडिया प्रमुख पदी*शिवहरी गायगोळ,सतिश इंगळे, गोपल अमलकार,विवेक इथापे.
*सर्कल प्रमुख पदी*
सुनिल राऊत (पळशी-अटाळी)
आकाश कुलट (घाटपुरी-टेंभुर्णा)
अमोल गवई (लाखवाडा-शिर्ला)
रवि दिपके (अंत्रज-हिवरखेड)
सोपान टाले (पि.राजा- जळका भडंग)
योगेश ठाकरे (कुंबेफळ-गणेशपुर)
अभिषेक काळे (सुटाळा - वाडी)
*सदस्य पदी:-*
सागर महाले,विशाल ताले,अंकित राऊत, कार्तिक पाचपोर,संघपाल सुरवाडे, भागवत इंगळे,गोपाल घडेकार,गणेश अढाव,ऋषिकेश ताले,योगेश लांडे,विकी उन्हाळे,राम उपासे,नवरत्न उन्हाळे,भागवत इंगळे,चंदन बोहरपी,ज्ञानेश्वर सोळंके, ज्ञानेश्वर बोहरपी,अमोल डिवरे,ओम चव्हाण,विजय गव्हाळे,शिवाजी सिसोदे,पृथ्वीराज फुंडकर, भैय्या देशमुख,शिवदास बाहेकर, जयपालसिंग पवार, राजेंद्र ठाकरे, जिवन भुसारी, अजय लोड, आकाश खेडकर, अजय भातुरकर, राहुल राजपूत, भागवत वाघ, महादेव टेरे,महेश बाठे, राम घनमोडे, शुभम दांदळे, श्रीकृष्ण उधळकार,वसंता बारगळ,अमोल ढोबळे,विठ्ठल क्षिरसागर, गौरव वाघमारे,धनंजय वांडे,सागर गावंडे, संतोष चतारे, गणेश तायडे,वैभव चौकट, श्रीकांत मांजरे,मनोज लाहुडकार,प्रकाश पवार,सोफियान खान,शेख राझीक,शेख अहमद,शहबाज अली,अंकुश माळी,सोमेश कळसकार,भागवत महाले,अर्जुन मिरगे,तुळशीराम चोपडे,राहुल भगत,सागर मांडवेकर, संदीप सुरोडकर,आकाश सरफ,अर्जुन आटोळे, विनोद चोपडे, राजेंद्र सोनटक्के, पुरुषोत्तम टिकार, श्रावण तिडके, पवन उगले, विठ्ठल टिकार, पवन राऊत, रोशन महाले, शुभम महाले, शिवा महाले, भारत महाले, मोहन महाले, प्रमोद महाले, नितीन लाहुडकार, विजय वडोकार, अक्षय बुरुकले, गौरव खुमकर, गौरव चोपडे, गोवर्धन मारखेडे,अमोल लांडे, योगेश बेलोकार, ज्ञानेश्वर भगत, प्रकाश कुटे,गोपाल चव्हाण, ज्ञानेश्वर हिवाळे, सोमेश बोराखडे, संकेत कोल्हे, संतोष बनसोडे, संजय घेंगे,प्रदीप पातोंडे, कृष्णा भोसले, शुभम वसु,सचिन काटोले, अक्षय शामदकर, पवन आमले, गजानन तळपते,संतोष बडे, दीपक दिक्कर, गणेश मनसुटे, संदीप रावणकार, गोपाल शेगोकार, प्रमोद देशमुख, प्रफुल निंबोकार, अनिल सूर्यवंशी.
*विशेष निमंत्रित सदस्य*
आमदार ॲड.श्री. आकाश दादा फुंडकर, श्री.सागरदादा फुंडकर,सचिन देशमुख,यश संचेती,गजाननराव देशमुख, विलास काळे,दिलीपराव पाटील,डॉ.एकनाथ पाटील,शेखरजी पुरोहित,शरदचंद्र गायकी,सुरेश गव्हाळ, राजेंद्र धनोकार, शिवशंकर लोखंडकार,शांताराम बोधे,विनोद टिकार,विजय भालतिडक, संजय शिनगारे,रामजी मिश्रा, पवन गरड,राकेश राणा,राजेंद्र देवचे,ज्ञानदेव मानकर, चंद्रशेखर महाले, ज्ञानदेवराव चिमणकर, अंबादास उंबरकार, गोपाल गव्हाडे, पुंडलिक बोंबटकार, नरेंद्र शिंगोटे, समाधान मुंढे, भगवान सोळंके, तुषार गावंडे, विजय महाले,रामेश्वर बंड, हरसिंग साबळे, राजेश तेलंग, युवराज मोरे, संतोष घोराडे, मोरेश्वर पाटील, संजय ठोंबरे
यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख संदीप दांदळे, व रुपेश तायडे यांनी दिली.
إرسال تعليق