बुलढाणा एलसीबीची दमदार कामगिरी
नऊ चोरट्यांना ठोकल्या बेड्या: दहा गुणांची कबुली
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- गेल्या काही दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यामध्ये समृध्दी महामार्ग तसेच इतर ठिकाणी जबरी चोरी तसेच कारफोडी सारख्या गुन्ह्यांना चोरट्यांनी अंजाम देत लाखो रुपयांचा मुद्देमाल पळून नेला. संपूर्ण जिल्ह्यात चोरीमुळे असुरक्षितता निर्माण झाली होती मात्र एलसीबीच्या पथकाने दमदार कामगिरीला अंजाम देत ९ चोरट्यांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. पकडलेल्या आरोपींनी दहा गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे त्यांचे कौतुक होत आहे. प्राप्त माहितीनुसार पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात,बी.वी. महामुनी यांनी नमूद गुन्ह्याची लवकरात लवकर उकरन करुन, गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेवून, गुन्ह्यामध्ये गेलेला मुद्देमाल हस्तगत करणे वावत अशोक लांडे (पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा-बुलडाणा) यांना आदेशीत केले. सदर अनुशंगाने पोनि अशोक लांडे यांनी अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी स्वतंत्र समांतर तपास पथके तयार करुन, नमुद गुन्ह्याची यशस्वी उकलकरीत गुन्द्यातील आरोपीतांचा शोध तसेच मुद्देमाल हस्तगत करणेबाबत सूचना कल्या.
रुथीकेश शिवाजी जगदाळे वय 28 वर्ष रा. तेरखेडा ता. वाशि जि. धाराशिव पांनी पो. स्टेः डोणगांव विवे यांनी रिपोर्ट दिला की, दि.10/05/2024 रोजी फिर्यादी त्याचे चाहनासह समृध्दी महामार्गावरील रोडवर आराम करण्यासाठी उभे असतांना, तीन अनोळखी इसमांनी त्यांना चाकूचा नाक दाखवून, फियांदी व साक्षीदार यांचे जवळील नगदी रोख व ईतर सोने बांदी व लॅपटॉप साहित्य असा एकूण 1,65,000/- रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला. सदर प्रकरणी पी.स्टे. डोणगांव येथे अप.क्र 114/2004 कलम 392, 34 भार्यवि प्रमाने पाखल होता. मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार, सदर गुन्द्वात जालना जिल्हा व मध्यप्रदेश राज्यातून खालील आरोपी अद्याप पावेतो अटक करण्यात आलेले आहेत.
गुन्ह्याचे तपासामध्ये अटक करण्यात आलेले आरोपी
1) समीर नूर मोहम्मद व त्या 15 वर्षे रा. दुपाडा ता.नि. शहानापूर, मध्य प्रदेश राज्य,
2) राकेश गुजल चंदेल वय 21 वर्ष रा. रा. दुपाडा ता.जि. शहानापूर, मध्य प्रदेश राज्य, ) धरगराज विक्रम हरीजन 19 वर्ष रा. रा. दुपाडा ता.जि. सहाजापूर, मध्य प्रदेश राज्य, 3
4) रावण उर्फ अभिषेक प्रताप गवारे वय 21 वर्षे रा. साडे सावंगी, ता. अंबड जि. जालना
5) रंगनाथ बाजीराव इनडे वय 25 वर्षे रा. जालना
6) विक्रम गोपाल राजपूत वय 31 वर्ष स. जालना
7) संतोष अंबादास वाघमारे बा 24 वर्ष रा. गारखेडा ता. जाफ्राबाद जि. जालना 8) राहुल राधाकिसन कोकाटे वय 21 वर्षे, रा. गारखेडा ता. जाफ्राबाद जि. जालना
8) जावेच हवीच मुल्लानी वय 29 वर्षे रा. गारखेडा ता. जाफ्राचाद जि. जालनायांना अटक करण्यात आली आहे. अ.क्र. 01 ते 04 अटक दि.27/06/2024
अ.क्र. 05 व 06 अटक दि. 26/06/2024
अ.क्र. 07 ते 100 अटक दि.27/06/2024
तपासा दरम्यान आरोपीतांनी दिलेल्या गुन्ह्यांची कबुली- जबरी चोरीचे 04 व चोरी 10 एकूण 14 गुन्हे उघडकीस.
إرسال تعليق