भगवान श्री महावीर जयंती निमित्त गणेशभाऊ चौकसे मित्र मंडळाची सेवा
खामगाव जनपचार न्यूज नेटवर्क :- भगवान श्री महावीर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या भव्य शोभा यात्रेचे स्वागत गणेश भाऊ चौकसे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी मेन रोड येथे जल वितरित करून सेवा करण्यात आले .यावेळी गणेश भाऊ चौकसे, अमित फुलारे ,दीपक महाजन, मनू भैया ,रिंकू पोपली ,कमलेश वर्मा आधी उपस्थित होते. गणेश भाऊ चौकसे यांनी भगवान महावीर यांचे मनोभावे दर्शन घेतले.
إرسال تعليق