मान्सून पूर्व देखभाल दुरुस्ती करिता शहरातील वीज पुरवठा राहील बंद: नागरिकांनी घ्यावी नोंद
खामगाव शहरातील वीज ग्राहकांना सूचित करण्यात येते की खामगाव शहराला वीज पुरवठा करणाऱ्या 33 केव्ही GIS खामगाव, 33 केव्हीं सजनपुरी, 33 केव्हि चिखली व 33 KV HLL या उच्चदाब वाहिन्यांवर मान्सून पूर्व देखभाल दुरुस्तीचे काम करण्या करिता उद्या 22.04.2024 रोजी सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत वीज पुरवठा खंडित राहील. यामुळे शहरातील हिरा नगर, आशीर्वाद नगर, अकोला बायपास, जनुना MIDC, सती फैल, शिवाजी नगर, बर्डे प्लॉट, ठाकूर वाडा, नवा फैल, सजनपूरी, घाटपुरी, जनूना गाव, विजयालक्ष्मी पेट्रोल पंप व परिसर, शिरसगाव देशमुख, घाटपुरी पाण्याची टाकी, किसन नगर ब्राम्हण सभा, सप्तशृंगी अपार्टमेंट, संत विहार, गजानन नगरी, ओमकार नगरी, गजानन पार्क, चोपले लेआउट, सुंदर नगर, दत्तवाडी, साबणे लेआउट, अग्रेसन कॉलनी, सिद्धिविनायक नगर, आकाश संकुल, आर के संकुल, कुसुंबे टावर, वॉटर टॅंक,बायस लेआउट या परिसरातील वीज पुरवठा प्रभावित होईल याची वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी. सदर कालावधीत वीज पुरवठा खंडित असल्याचे गृहीत धरून कुठल्याही वीज वाहिनिजवल कुठलेही काम करू नये ही विनंती. या परिसरातील वीज पुरवठा प्रभावित होईल याची वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी. सदर कालावधीत वीज पुरवठा खंडित असल्याचे गृहीत धरून कुठल्याही वीज वाहिनिजवल कुठलेही काम करू नये अशी माहिती मी इतरांना कंपनीकडून देण्यात आली
إرسال تعليق