श्री संत गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त संगीत श्री शिवमहापुराण कथा व हरिनाम सप्ताह
श्री विर हनुमान संस्थांच्या वतीने कथेचा लाभ घेण्याचे आवाहन
खामगांव - श्री वीर हनुमान संस्थानच्या वतीने श्री संत गजानन महाराज पगटदिनानिमित्त भव्य संगीत शिवमहापुराण कथा व हरिनाम सप्ताहाचे आयोजन हिरा नगर , बालापुर नाका खामगांव येथे करण्यत आले आहे . सदर शिवकथा आरंभ शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी 2024 ते समाप्ति शुक्रवार दिनांक 01 मार्च 2024 पर्यंत राहनार आहे . या शिवकथा सप्ताहात शिवकथा वाचक ह. भ. प. श्री. संतदासगिरी महाराज , तोरनाला यांच्या सुमधुर वानितुन संगीतम शिवमहापुराण कथा दररोज सायंकाली 6 ते 10 वाजेपर्यांत असनार आहे . यांसह दररोज विविध कार्यक्रम देखिल राहणार आहेत यामध्ये 25 फेब्रुवारी 24 ते 03 मार्च 24 या दरम्यान दररोज भजन व कीर्तनाचा कार्यक्रम आई साहेब रखुमाई भजनी मंडल खामगांव , जय गजानन भजनी मंडल हिरा नगर , जगदंबा भजनी मंडल सुटाला खुर्द , राधे राधे भजनी मंडल हिरा नगर , जगदंबा महिला भजनी मंडल जनुना , श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण हिरा नगर , श्री सदगुरु एकनाथ भजनी मंडल सती फैल , तसेच 3 मार्च 24 ला श्री संत गजानन महाराज प्रगट दिन निमित्त ह. भ. प. हेलेगै महाराज किन्ही सवडत यांचे काल्याचे कीर्तन राहिल त्यानंतर भव्य महाप्रसाद व नगरातुन भव्यदिव्य मिरवनूक काढन्यात येनार आहे . वरील सर्व कार्यक्रमांचा भाविक भक्तानी लाभ घेण्याचे आवाहन आयोजक श्री वीर हनुमान मंडल हिरा नगर , खामगांवच्या वतीने करण्यत आले आहे .
إرسال تعليق