माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खामगाव येथे दौऱ्यावर येणार आहेत दरम्यान आज खासदार अरविंद सावंत यांनी खामगाव येथे येऊन नियोजनाची पाहणी केली यावेळी शिवसेने उ बा ठा च्या महिला तालुकाध्यक्ष  श्रुतीताई पतंगे यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी टिपलेला हा क्षण!

Post a Comment

أحدث أقدم