श्रीकृष्ण नवयुवक मंडलाचा फुलांचा मोराचा रथ ठरला विशेष आकर्षण


खामगांव - स्थानिक बुरुड गल्ली , आठवडी बाजारातील श्रीकृष्ण नवयुवक सांस्कृतिक क्रिडा व व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री गणेश उत्सव 2023 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . यावर्षी मंडळाच्या वतीने श्रींची गणरायाची मूर्ति भगवान श्री शिवशंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करतानाच्या मूर्त्तिची स्थापना केली होती . (एक लोटा जल सारी समस्या का हल) असा देखावा दहा दिवस गणेश भक्तांसाठी ठेवण्यात आला होता तसेच शेवटच्या दिवशी मंडळाने  सजीव फुलांपासून बनवलेला मोराचा रथ तयार करण्यात आला होता त्या रथावर श्रींची मूर्ति थेवुन ढोल ताशाच्या गजरात भव्य विसर्जन मिरवनुक काढनन्यात आली  . या वर्षीच्या  खामगांव विसर्जन मिरवनुक मध्ये श्रीकृष्ण नवयुवक मंडळा चा फुलांचा रथ विशेष आकर्षण थरला .

Post a Comment

أحدث أقدم