शहर पोलीस स्टेशनमध्ये बँक व्यवस्थापकांची मीटिंग ..
चोरीच्या घटनांच्या तपासासाठी सीसीटीव्ही कॅमेरे उपयुक्तच -ठाणेदार पाटील
खामगाव (प्रतिनिधी):-वाढत्या चोरीच्या घटना पाहता ठाणेदार शांतीकुमार पाटील यांनी आज विविध बँकेच्या व्यवस्थापकांची चर्चा मीटिंग घेतली . बँक व्यवस्थापनाने बँकेमध्ये व बँकेच्या बाहेर चांगल्या प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे लावले तर चोरीच्या घटनेला काळा बसू शकतो किंबहुना घटनेच्या तपासासाठी कॅमेऱ्यातील सीसीटीव्ही फुटेज उपयोगी ठरू शकतात .बँकेमध्ये असलेल्या चौकीदार म्हणजेच गार्ड यांना प्रत्येकावर लक्ष ठेवण्याचे सूचना यावेळी करण्यात आल्या.
إرسال تعليق