महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमीत्य़ महापुजा व वृक्षारोपन
खामगांव – महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमीत्य़ मुक्तानंद नगर येथील महादेव मंदीरात महापूजा करण्यात आली तसेच सागरदादा फुंडकर यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.यावेळी राम मिश्रा, पवन गरड, संजय शिंनगारे, वैभव डवरे, पौरोहित्य करणारे श्री योगेश जोशी गुरूजी यांनी महादेव मंदीर मुक्तानंद नगर येथे महापुजा केली.
إرسال تعليق