राजे लखोजी जाधव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार संजय जाधव यांना प्रदान



बुलढाणा - राजे लखूजी जाधव यांच्या ३९४ व्या स्मृती दिनानिमित्य तसेच  जाधव कुळ मेळाव्या निमित्य प्रतिष्ठेचा मानल्या जाणारा राज्यस्तरीय राजे लखुजी जाधव स्मृती पुरस्कार  वितरण आज सिंदखेड राजा येथे करण्यात आल. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. यात साहित्यिक, वैद्यकीय, सामाजिक, पत्रकारिता असे राज्यातील  चार व्यक्तींना २००७ पासून पुरस्कार देण्यात येत आहेत.  यावर्षी पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय जाधव व सौ. लता जाधव यांना देण्यात आला . हा पुरस्कार राजे मुधोजी महाराज भोसले व आ डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Post a Comment

أحدث أقدم