उद्या रविवारचा पाणीपुरवठा

 


घाटपूरी पाण्याचे टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा

संजू वर्मा लाईन,टापरेनगर,मुक्तानंदनगर,स्वामी समर्थनगर,अभंगकॉलनी,नाथ प्लॉट नविन लाईन, उबरहांडे लाईन, बोदडे लाईन,ब्राम्हणसभा लाईन,(मुन्ना राजपूत लाईन) प्रजापिता लाईन, केलानगर, राममंदीर, बगिचा लाईन, न.प.शाळा क्रं.९, 

टीप- काही तांत्रिक अडचण आल्यास पाणी पुरवठयामध्ये बदल होऊ शकतो याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी.

.
 वामन नगर पाण्याच्या टाकी होऊन पुरवठा होणारा पाणीपुरवठा विस्कळीत👇👇👇👇👇
वामन नगर टाकीवरील मेन लाईन वरील वॉल नादुरुस्त झाल्यामुळे वामन नगर टाकीवरील होणारा पाणीपुरवठा देशमुख प्लॉट ,सकळकडे कॉम्प्लेक्स,डोंगरी फैल ,चांदमारी,शेगाव रोड,लक्ष्मी नगर ,शेलोडी रोड व इतर भागाचा पाणी पुरवठा वॉल दुरुस्त होई पर्यंत बंद राहील. कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी.




Post a Comment

أحدث أقدم