Jahirat advertise

उद्या इथे होईल पाणीपुरवठा: वामन नगर टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :- 

कापड लाईन, फरशी लाईन, मोची गल्ली लाईन, जलालपुरा लाईन, शहर पोलीस स्टेशन लाईन, गजानन टॉकीज लाईन, धोबी गल्ली लाईन, अकोला बाजार लाईन, अग्रेसन चौक, बालाजी प्लेट लाईन, सनी पॅलेस लाईन, सिंधी गल्ली लाईन, सिंधी कॉलनी, आर्य समाज लाईन, अपेक्षा टायपिंग, छापखाना लाईन, अलका लाॅज लाईन, मोहन टॉकीज लाईन, अपेक्षा कॉम्प्लेक्स लाईन. हिरा नगर भाग एक, हिरा नगर भाग 2 झोपडपट्टी,  माखरिया मैदान मैदान लाईन, रॅलीज प्लॉट लाईन, नागडा लाईन,

टिप :- काही अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी

उद्या इथे होईल पाणीपुरवठा: घाटपुरी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :- 

रुक्मिणी नगर लाईन, गांधी लेआउट लाईन, नवीन बोरीपुरा लाईन, जुना बोरीपुरा लाईन, शौकत कॉलनी लाईन, आंबेडकर पुतळा लाईन, अशोक क्रीडा मंडळाची कमान.

टिप :- काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी

Post a Comment

أحدث أقدم