राष्ट्रवादीचे माधव पाटील यांचे विरुद्ध आणखी एक तक्रार : कैलास डीक्कर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची फसवणूक?

तक्रारी व तक्रारी ; माधवा हे काय केलंस तू ची चर्चा 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- रामटेक येथील शेतकऱ्याची आत्महत्या प्रकरण समोर असतान आणखी माधव पाटील यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची तक्रार खामगाव ग्रामीण पोलिसात देण्यात आली आहे.

जाहिरात


 जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव बँक लिमिटेड अमरावतीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना कर्ज थकूल्याप्रकरणी दिलेल्या नोटिसेस नंतर प्रकरण समोर आल. अर्धांगवायु ने पीडित असलेले कैलास दिक्कर यांच्याबाबतही सेट नेट च्या नावाखाली लाखोचे कर्ज काढून त्यांना चुना लावण्यात आला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी माधव पाटील व बँक मॅनेजर विरुद्ध तक्रार दिली असून पोलिसांनी ही तक्रार चौकशीवर ठेवल्याचे समजते. एकंदरीत माधव पाटील यांच्या विरुद्ध तक्रारी व तक्रारी होत असल्याने माधवा हे काय केलंस तू ची चर्चा या निमित्ताने होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم