पाण्याच्या टाकीवरून पडल्याने मजुराचा मृत्यू
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क '- पहूरजीरा शिवारात नव्याने बांधकाम होत असलेल्या पाण्याच्या टाकीवरून पडल्याने मजुराचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सात वाजताच्या सुमारास घडले. बबलू मंसूरी हपिन मन्सुरी वय २४ राहणार बिहार असे मृतकाचे नाव आहे.
إرسال تعليق