राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश भाऊ चौकसे
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- पीडित शोषित व गरजवंतांच्या नेहमी मदतीसाठी धावून जाणारे गणेश भाऊ चौकशी यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. श्रमिक पत्रकार भवन पुणे येथे आयोजित एका कार्यक्रमात बबनराव तायवाडे यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती करण्यात आली. गणेश भाऊ चौकशी यांच्या नियुक्तीमुळे निश्चितच सर्वच व्यक्तींना त्याचा लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे सुरज बेलोकार यांची युवा आघाडी जिल्हाअध्यक्ष पदी निवड करण्यात आली
إرسال تعليق