श्रीमती आशा हिरळकर यांचे निधन
खामगाव. येथील डाळ फाईल गौरक्षण रोड भागातील रहिवासी श्रीमती आशा महादेव हिरडकर यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 58 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुली नातवंड असा आप्त परिवार आहे. गडचिरोली येथील जिल्हा कृषी अधीक्षक प्रीती महादेव हिरडकर यांच्या त्या आई होत्या.
إرسال تعليق