गोपालसिंग प्रतापसिंग चव्हाण यांचे निधन
रविवारी उत्तरक्रियेचा कार्यक्रम
खामगांव तालुक्यातील मुळ हिंगणा कारेगांव येथील निवासी व खामगांव येथे स्थायीक झालेले स्व.गोपालसिंग प्रतापसिग चव्हाण सेवा निवृत्त शाखा अभियंता जिल्हा परिषद खामगांव जि. बुलढाणा यांचे दि.१३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ७:४५ वाजता दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी गं.भा.रेखा गोपालसिग चव्हाण, मुलगा हर्षवर्धनसिंग व सौ.स्वाती, सौ.स्मिता, सौ स्नेहल व सौ चारु या मुली व सौ निशा सून आहे. तसेच जावई, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे.
त्यांचे उत्तर क्रियेचा कार्यक्रम रविवार दि.२७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११.०० वा त्यांचे राहते घर नाथ प्लॉट खामगांव जि.बुलढाणा येथे राहील.
إرسال تعليق