राहुड येथे जंगी शंकर पट 

लाडक्या आणि अर्जुन जोडी ला प्रथम क्रमांक

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:  राहुड येथील तानाजी मित्र मंडळ यांच्यावतीने शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये प्रथम प्रथम पारितोषिक कुमारी शरयू कैलास शेवाळे संभाजीनगर यांच्या लाडक्या आणि अर्जुन या जोडीने 6.02 वेळात अंतर कापून प्रथम पारितोषिक पटकावले व द्वितीय पारितोषिक शरद हाडे तालुका चिखली सोन्या आणि मल्हार या जोडीने 6.09 पटकावला. केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांचे मार्गदर्शन सदर शंकर पट संपन्न झाला.शंकर पटाके उद्घाटन शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांच्या हस्ते संपन्न झाले.तर बक्षीस वितरण हिंदू नेते अमोल अंधारे व देवेंद्र देशमुख यांचे शुभ असते संपन्न झाले.

यावेळी शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख देशमुख ताई,महिला आघाडी  उपतालुकाप्रमुख ज्योतीताई भुजाडे विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख नितेश खरात,विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख निलेश देशमुख,शिवसेना उप तालुकाप्रमुख संतोष दुतोंडे,अनुसूचित जाती जमाती शहर प्रमुख मयूर खंडारे,विभाग प्रमुख नामदेव  टाले,भावेश राणे,मंगेश इंगळे,रील स्टार शुभम सुलताने,मान्यवर उपस्थित होते.

आयोजक म्हणून वीर तानाजी क्रीडा मंडळ राहूड . अनंतराव देशमुख गौरक्षण संस्थान अध्यक्ष ,मनीष टाले, अनिल सिसोदिया,भावेश राणे,बबलू भाऊ देशमुख, पंकज भाऊ देशमुख,विष्णू देवळे,सुनील पाटील, सोपान लाहुडकार, गणेश भाकरे,संदीप देशमुख, योगेश तायडे, विनायक मते, अभिषेक अतरकार, रोहित वाकोडे, लक्ष्मणराव देशमुख, भैय्या देशमुख, अक्षय देशमुख,मंगेश देशमुख, चेतन भाकरे, महादेव राऊत, निलेश देशमुख, सुनील मराठे, श्याम ठाकरे, सागर हाडे, गजानन चिम, योगेश काळे, शिवा काळे, ऋषी भाकरे, प्रेम देशमुख, विठ्ठल देशमुख, सागर ठाकरे, सुनील दामोदर, वैभव बोरकर, सागर देवळे, प्रमोद सुरवाडे, संदीप मते, शिवा मते, श्याम नींबोकार, सौरव देशमुख, संतोष राऊत,यांच्या सह बैलगाडा चालक मालक घड्याळ वाले,व शंकर पट प्रेक्षक मोठ्या संख्येत उपस्थित होते.







Post a Comment

أحدث أقدم