केंद्र शासन पुरस्कृत पीएम इंटर्नशिप योजना:
• या योजनेच्या माध्यमातून देशातील उच्च ५०० कंपन्यांमध्ये एक कोटी युवक/युवतींना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
• या योजनेसाठी लाभार्थ्याचे वय २१ ते २४ मध्ये असणे आवश्यक आहे.
• लाभार्थी १० वी, १२ वी, ITI, पदवीधर इत्यादी शैक्षणिक पात्रता धारण केलेला असावा.
• इंटर्नशिप कालावधी हा १२ महिन्याचा असेल.
• इंटर्नशिपच्या कालावधीमध्ये प्रती रु. ५,०००/- एवढे मानधन देय असेल, तसेच एकरकमी लाभ रु. ६,०००/- व विमा सुविधा उपलब्ध असेल.
•तरी पात्र लाभार्थी युवक/युवतीने स्वत: pminternship.mca.gov.in/login/ या website वर जाऊन आपली *दि. ३१ मार्च २०२५ पूर्वी* नोंदणी करावी.
• आवश्यक माहिती करिता नगर परिषद खामगाव *NULM कक्षाशी* संपर्क साधावा.
![]() |
डॉ.प्रशांत शेळके मुख्याधिकारी नगर परिषद खामगाव |
إرسال تعليق