बी एस जी एम ग्रुपच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसाद वितरित 



खामगाव प्रतिनिधी: - स्थानिक शिवाजी वेश सराफा भागातील बी एस जी एम ग्रुप च्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवलिंगाचे विधिवात पूजा अर्चा करून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी मुख्य समितीचे पदाधिकारी विवेक त्रिवेदी श्याम अग्रवाल गोपाल म्हात्रे अंकित पालीवाल सागर थानवी पंकज भालेराव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली महाप्रसादाचे भक्तीभाव वातावरणात वितरण करण्यात यावेळी भाविकांनी महाप्रसाद घेऊन आनंद व्यक्त केला. उल्लेखनीय म्हणजे शिव लिंगाचे डेकोरेशन गोपाल म्हात्रे यांनी केले. यावेळी अतुल सराफ अमित भाटिया सुजल थानवी विनोद थानवी वैभव शास्त्री अभिषेक शास्त्री समीर गोदामी ललित छगाणी ऋषभ अग्रवाल संकेत सेवक अथर्व जोशी अंकित मोहता निखिल भालेराव  आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم