शिवशाही बस- दुचाक की चा अपघात अंढेरा येथील तरुण गंभीर जखमी. 



अंढेरा (जनोपचार न्यूज नेटवर्क)

देऊळगाव राजा महामार्गावरील अंधेरा फाट्या नजीक ईश्वरी हॉटेल जवळ शिवशाही बस व  अंढेरा येथील तरुण गणेश विठोबा कायंदे वय ३७. शिवशाही बस व दुचाकीचा अपघात झाल्याने घटना 22 मार्च रोजी सायंकाळी ४,३० वाजेच्या दरम्यान घडली या अपघातात अंढेरा येथील तरुण गंभीर जखमी झाला आहे त्याला गावातील तरुणांनी क्रुझरमध्ये देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालय येथे हरवण्यात आले. शिवशाही बस ही नागपूर येथून छत्रपती संभाजी नगरला जात होती..  बस क्र.MH, 06BW,4376.. ही बस छत्रपती संभाजी नगर कडे जात असताना अंडेऱ्या फाट्या जवळ होईल ईश्वरी हॉटेल जवळ दुचाकी ला मागून धडक दिली व या अपघातामध्ये अंढेरा येथील गणेश विठोबा कांदे गंभीर जखमी झाली व त्यांना पुढील उपचारासाठी कोळगाव दे मही वरून जालना कडे नेण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم