जाहीर खुलासा
![]() |
Advt. |
नमस्कार, 🙏
गेल्या 2 दिवसा पासून माझ्या विरोधात प्रतिमा मलीन करणे व हेतू साध्य करणे यासाठी एका यूट्यूब चैनलवर माझी बदनामी करण्याचा कुणीतरी केविलवाना प्रयत्न केला आहे .माहित नाही पण कुणाच्या संगतमताने हे षडयंत्र रचण्यात आले ? कुणाचे काही संबंध नसताना अनेक मान्यवरांचे फोटो त्या एका यूट्यूब चैनलच्या बातमीमध्ये माझ्या विरोधात टाकण्यात आलेले आहे. हे नवलच! त्यातल्या त्यात माझ्या अख्या आयुष्यात आज पर्यंत एकही पोलीस कम्पलेट माझ्या विरोधात नाही,कुठल्याही गुन्ह्याची नोंद नाही. आता मला कळत नाही या पत्रकारांन (?)असं का केलं असावं? का कुणाच्या म्हणण्यावरून केलं असावं? हे समजायला मार्ग नाही. मी कुठेही फरार नाही, जाणीवपूर्वक जनमानसात माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे. तरी माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या प्रिय जनांनो, कुठलाही गैरसमज करून घेऊ नका.
आपलाच
![]() |
संजय बगाडे |
إرسال تعليق