टोल कामगार सेना शाखेचे उद्घाटन

केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या आदेशावरून शिवसेना बुलढाणा जिल्ह्यातील टोल कामगार सेना शाखा तरोडा टोल नाका खामगाव अकोला रोड येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झाले.

नेहमी करिता सेवेसाठी तत्पर असणारे शिवसेना खामगाव तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांनी टोल कामगार सेना यांनी टोल कामगारांना येणाऱ्या अडचणी वारंवार सोडविल्या त्यामध्ये पगारवाढ असो,दिवटी जास्त तास असो,किंवा पीएफ असो,की वरिष्ठ क्रमऱ्यांची उद्धट वागणूक असो किंवा कर्मचाऱ्याला ड्युटीवर काढून टाकने असो अशा अडचणी जेव्हा जेव्हा निर्माण होतात तेव्हा  कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन सोडवीत असतात आज सुद्धा अर्ध्या रात्री केव्हाही टोल कामगार कर्मचारी अडचण निर्माण झाल्यास तिथे आवर्जून उपस्थित असतात म्हणूनच त्यास पेरणीतून आज टोल कामगार सेनेची शाखा नागपूर मुंबई नॅशनल हायवे तरोडा टोल नाका येथे उद्घाटन झाले

 त्यामध्ये शाखाप्रमुख म्हणून अर्जुन खंडारे,उपशाखाप्रमुख वैभव मोरे,शाखा सचिव निरंजन टिकार,शाखा कोषाध्यक्ष सुरेश हिवराळे,शाखा सदस्य नितीन टिकार,प्रतिक मोरे, अजय महाले,अतुल हिवराळे,हर्षदीप हिवराळे, नितीन प टिकार,शिवशंकर टिकार,संदेश तिडके,शुभम धुरंदर,ओम ठाकरे,शुभम कोल्हे,दिगांबर धानोकर, निलेश तिडके,दिनेश तेलगोटे,भारत खंडारे, सिद्धार्थ तिडके,दिपक तिडके,निलेश अप्पा. दिलीप गवांदे,सागर बेलुरकर,विकास तिडके. निलेश तिडके,वैभव तिडके. प्रतिक टिकार,सतिश पवार, रामकृष्ण कवलकार,किरण चवरिया,यांची निवड झाली यावेळी उपस्थित टोल नाका MD प्रकाश गुप्ता साहेब शिवसेना शहर प्रमुख खामगाव चेतन भाऊ ठोंबरे, महिला आघाडी तालुकाप्रमुख जयश्री ताई देशमुख,महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख कावेरीताई वाघमारे,अनुसूचित जाती जमाती तालुकाप्रमुख प्रकाश  भाऊ हिवराळे,भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख आनंद भाऊ सारसर,उप तालुकाप्रमुख बाळासाहेब पेसोड,उप तालुकाप्रमुख संतोष भाऊ दुतोंडे,शिवसेना उपतालुकाप्रमुख सागर मेतकर,लक्ष्मण काकडे, दीपक टिकार,संजय टिकार,चेतन शेलकर,प्रर्भू घोगे,मंगेश इंगळे,रुपेश तायडे,आदीं सह शिवसेना कार्यकर्ते तथा पदाधिकारी व टोल कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم