जिल्ह्यातील एकमेव पत्रकार समाजनिष्ठा संपादक बळीराम वानखडे यांचा सत्कार
जिल्ह्यातील एकमेव पत्रकार समाजनिष्ठा संपादक बळीराम वानखडे यांचा सत्कार डिजिटल मीडिया परिषद मध्ये मागील 2 वर्षपासून बुलडाणा जिल्हा कार्याधक्ष म्हणून काम करीत असलेले उत्कृष्ट कार्यासाठी खामगांव येथील समाजनिष्ठा संपादक बळीराम वानखडे यांचा प्रदेशअध्यक्ष अनिलजी वाघमारे यांच्या हस्ते सत्कार बुलढाणा येथे करण्यात आला आकाशदादा फुंडकर यांची मंत्री पदी निवड होणार हे वृत्त जिल्ह्यात सर्वात आधी समाजनिष्ठा ने दिली याचा उल्लेख सत्कार प्रसंगी करत ब्रेकिंग ची चर्चा होतात अचूक अंदाज हा सुद्धा बळीराम वानखडे यांचा जिह्यात आहे म्हणून त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला व्यासपीठावर उपाध्यक्ष अनिल उंबरकार चंद्रकांत बद्रे तर बुलडाणा जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष रणजितसिंह राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.
إرسال تعليق