निधन वार्ता...
सौ कमलबाई घाटे यांचे निधन
दुपारी ३ वाजता अंत्ययात्रा
खामगाव:-घाटपुरी नाका परिसरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच अनील घाटे व डॉ. सुधीर घाटे यांच्या मातोश्री सेवानिवृत्त शिक्षिका सौ.कमलबाई रामभाऊ घाटे यांचे निधन झाले आहे. मृत्यू समय त्यांचे वय ८५ वर्षाच्या होते. त्यांच्या पश्चात पती ,दोन मुलं ,दोन मुली, सुना, नातवंडा असा बराच मोठा आप्त परिवार आहे. आज दिनांक ३ डिसेंबर रोजी दू.३ वाजता त्यांची अंत्ययात्रा घाटपुरी नाका सरस्वती मंदिरा जवळील निवासस्थान येथून निघणार आहे. जनोपचार परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली!
إرسال تعليق