लॉयन्स क्लब संस्कृतीतर्फे दिवाळी निमित्त मुकबधीर विद्यालयात फराळाचे वाटप

खामगाव - लॉयन्स क्लब संस्कृती खामगावच्या वतीने शनिवार दि. २६ ऑक्टोंबर रोजी श्री रमेशजी मोदी मुंबई यांच्या सहकार्याने निवासी मुकबधीर विद्यालय खामगांव येथे शिक्षण घेत असलेल्या १२५ दिव्यांग विद्यार्थ्यांना तसेच कर्मचा-यांना, शिक्षकांना दिवाळी उत्सवानिमित्त नमकीन, स्नॅक्स तसेच बिस्कीट पाकीटचे वितरण करण्यात आले. उपरोक्त माहिती क्लबचे मार्केटींग कम्युनिकेशन चेअरपर्सन एमजेएफ लॉ. राजकुमार गोयनका यांनी दिली आहे.

Post a Comment

أحدث أقدم